नाशिक : ‘समृध्दी’चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शिर्डी ते भरवीर खुर्द (इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या टप्प्यातील महामार्गावर वाहने धावताना दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने …

The post नाशिक : 'समृध्दी'चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘समृध्दी’चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार

नाशिक : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन रोडवर असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी (दि.१३) भेट देत पाहणी केली. मार्च २०२३ अखेरपर्यंत स्मारकातील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी उपआयुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, …

The post नाशिक : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सव्वा लाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आ. सुहास कांदे यांच्यामार्फत योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ईगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याच्या आ. कांदे …

The post नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या इमारतींवर तीन वर्षांपासून मनपाच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. महावितरणच्या दराबरोबर तुलना केल्यास सौरऊर्जा प्रणालीचा फायदा दिसून येत आहे. या सौरयंत्रणेमुळे महापालिकेचा 75 लाखांचा, तर शहरात बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे सुमारे दोन कोटींचा आर्थिक फायदा महापालिकेचा झाला आहे. नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ राजीव …

The post सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत appeared first on पुढारी.

Continue Reading सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत