आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा …

The post आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यात गुरुवारपासून ठराविक मार्गांवर ही कारवाई राबवली जात आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.१) पहिल्या दिवशी शहरातील पाच मार्गांवर राबवलेल्या कारवाईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालकांना दोन लाख …

The post नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुचाकीसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिस ठिकठिकाणच्या पाँईटवर कर्तव्य पार पडत असतांना दिसून येत आहेत. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककर आता हेल्मेट घाला आणि …

The post नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु... या ठिकाणी होणार चेकींग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात हेल्मेटसक्तीसाठी गुरुवार (दि. १)पासून शहर पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. शहरात मुंबई पॅटर्नप्रमाणे शहरातील एका विशिष्ट मार्गावरच हेल्मेटसक्तीसाठी कारवाई केली जाणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती नागरिकांना दिली जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेसाठी वाहतूक पोलिस शाखेने जय्यत तयारी केली आहे. अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी न्यायालयाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती …

The post नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती