नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एसएम एज्युकेशन सोसायटी संचलित ग्लोबल व्हिजन स्कूल आयोजित ‘एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३’ उत्साहात पार पडली. पहाटेच्या गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांसह पालकांनी सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायक्लोथॉनच्या माध्यमातून वाहतूक नियमांची अंमलबाजवणी, हेल्मेटचा वापर आणि दिवसागणिक वाढणारे प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच आनंदी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला. ‘एमएच १५ सायक्लोथॉन २०२२-२३’साठी अंबड …

The post नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा संदेश

नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहतूक सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीबाबत अंमलबजावणी सुरू आहे. आठ दिवसांत शहर पोलिसांकडून 3,653 बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असतानाही चालकांकडून हेल्मेट वापराबाबत सकारात्मकता दिसत नसल्याने दररोज सरासरी 450 चालकांवर कारवाई होत आहे. दीपिकाचा बोल्ड अवतार पोलिस आयुक्तालयातर्फे 1 डिसेंबरपासून शहरात हेल्मेटसक्ती मोहीम राबवली जात आहे. …

The post नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा द्वारका तसेच मुंबई नाका चौकात नियमित होणारी वाहतूक कोंडी फोडण्याकरिता या दोन्ही चौकांचे पुनर्नियोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अंडरपास तयार करण्यात येणार असल्याचे ट्रॅफिक सेल अर्थात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत सांगण्यात आले. नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत …

The post नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास