नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील होळकर पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने सकाळच्या सुमारास नदीत उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि.७) घडल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरीदेखील पंचवटी विभागीय कार्यालयातील अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक जीवरक्षक यांनी होळकर पुलाच्या पश्चिम दिशेला दिवसभर शोध घेतला. परंतु मृतदेह हाती लागला नाही. यावेळी नागरिकांनी …

The post नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी

नाशिक : होळकर पुलाच्या जाळ्यांची पुन्हा चोरी : मनपाच्या बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणार्‍या ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर (व्हिक्टोरिया) पुलाच्या लोखंडी संरक्षक जाळ्यांची पुन्हा एकदा चोरी झाली असून, नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मनपाच्या पंचवटी विभागीय अधिकार्‍यांनी बजावूनही बांधकाम विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे वारंवार जाळ्या चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अहिल्यादेवी होळकर पुलाचा वनवास कधी संपणार, असा प्रश्न पुलावरून …

The post नाशिक : होळकर पुलाच्या जाळ्यांची पुन्हा चोरी : मनपाच्या बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळकर पुलाच्या जाळ्यांची पुन्हा चोरी : मनपाच्या बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा