नाशिककरांनी केले होळीचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पावसाने उसंत घेतल्याने नाशिककरांनी सोमवारी (दि. ६) उत्साहात होळीचा सण साजरा केला. शहर परिसरात सायंकाळनंतर हाेलिकादेवीचे विधिवत पूजन करून तिचे दहन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी होळीच्या पवित्र अग्निमध्ये राग, लोभ, मत्सर, हेवे-दावे, अहंकाराचे दहन करतानाच सर्वत्र सुखशांती, बंधुत्व, प्रेम निर्माण होवो, अशी प्रार्थना केली. नाशिक शहर व परिसरात रविवारी (दि.५) …

The post नाशिककरांनी केले होळीचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी केले होळीचे दहन