शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी सण साजरा …

The post शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

देवळालीतील ‘घीहर’ थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा होळीसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ‘घीहर’ हा जिलेबीचा प्रकार तयार करून वर्षातून फक्त चारच दिवस त्याची विक्री करण्याची परंपरा येथील चावला परिवाराने आजही अबाधित राखली आहे. या ‘घीहर’चे परदेशातही आकर्षण असून त्यास खास मागणी असते. होळी व धूलिवंदन सणाला देवळाली कॅम्पमध्ये सर्वाधिक मागणी असलेली मिठाई म्हणून खास मैदा व उडीद …

The post देवळालीतील 'घीहर' थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार appeared first on पुढारी.

Continue Reading देवळालीतील ‘घीहर’ थेट दुबई, लंडनमध्ये पाठवणार

सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर-परिसरामध्येधूलिवंदनाला (दि. २५) वीरांचा पाडवा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या मुख्य परिसरातून मानाच्या दाजीबा वीराची तसेच येसाेजी महाराज मिरवणूक काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये वीरांच्या पाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी वेगवेगळ्या देवदेवतांचे सोंग घेऊन हे वीर आपल्या घरातल्या देवतांना स्नान घालण्यासाठी वाजत गाजत गोदातिरी दाखल …

The post सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी

होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा उत्सव रविवारी (दि.२४) साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून, होळीच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. होळीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रीकरिता बाजारात दाखल झाल्या आहेत. हिंदु धर्मात सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. शेवटच्या मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचा …

The post होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग

होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा उत्सव रविवारी (दि.२४) साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून, होळीच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. होळीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रीकरिता बाजारात दाखल झाल्या आहेत. हिंदु धर्मात सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. शेवटच्या मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचा …

The post होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग

नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामकुंड परिसरात मंगळवारी (दि.7) सायंकाळी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदनाला वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हार्‍यात असलेले …

The post नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू

जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामूर्ख संमेलन पार पडले. या संमेलनाला भाजपचे आमदार सुरेश भोळेही उपस्थित होते. ‘मी केलेला मूर्खपणा’ या विषयावर आमदार भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘राजकारणात आलो हाच मूर्खपणा केला’, असं जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे यांनी म्हणताच उपस्थित सर्वांच्या भुवया …

The post जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन