नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जागतिक महिला दिनानिमित ॲक्टिव सोशल संस्था संचालित ॲक्टिव लेडीज ग्रुप आणि डॉ. पाटोले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलासाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करुण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात डॉ. प्रशांत पाटोले यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांमधील रक्ताची कमतरता, थॉयरॉइड, संधिवात, मासिक पाळी …

The post नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर