नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- अतिक्रमण कारवाईदरम्यान संसारपयोगी वस्तूंचे नुकसान करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जागा मालकावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२३ ला प्लॉट क्र. ३२, वृंदावननगर, कामाठवाडे याठिकाणी …

The post नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवाडी येथे शेतजमिनीत येऊन हरभरा पिकाची नुकसान करत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शरद दामू धनराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कचरू रावसाहेब संधान, अजित भागवत गाढे, सोपान भाऊसाहेब आरोटे, बाळासाहेब माधव संधान, गणपत बहिरू आरोटे यांच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात …

The post नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध 'ॲट्रॉसिटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’

नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी

नाशिक/इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीतील गडगडसांगवी येथील रेशन धान्य दुकानदाराच्या कुटुंबीयांना पोलिस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन आदेशानुसार वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महसूल विभागातील अधिकारी व एका मनसेच्या पदाधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे …

The post नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी

नाशिक : म्हसरूळ शिवारातील ‘त्या’ नराधमावर पाच गुन्हे दाखल

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा “द किंग फाउंडेशन” संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतीगृहात २०१८ ते २०१९ पासून संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (३२) याने अनेक मुलींचा विनयभंग तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या बहाण्याने व वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार व अपकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या चौकशीतून समोर आले असून यात चार अल्पवयीन तर एक सज्ञान मुलींकडून बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम …

The post नाशिक : म्हसरूळ शिवारातील 'त्या' नराधमावर पाच गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हसरूळ शिवारातील ‘त्या’ नराधमावर पाच गुन्हे दाखल

धुळे : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयिताला तरुणांकडून बेदम मारहाण; शांतता समितीची बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा मेहेरगाव येथील दोन गटांत झालेल्या वादाच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पोळा सणाच्या दिवशी झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितास साक्री रोड परिसरातील जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणरायाची मूर्ती घरी घेऊन जाताना सांगली जिल्हा …

The post धुळे : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयिताला तरुणांकडून बेदम मारहाण; शांतता समितीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयिताला तरुणांकडून बेदम मारहाण; शांतता समितीची बैठक