नाशिक : साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ॲड. अजय मिसर सरकारी वकील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दि. १३ जुलै २०११ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २७ नागरिकांचे जीव गेले, तर १२७ जण गंभीर जखमी झाले होते. हे बॉम्बस्फाेट इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेने घडवल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वानखेडे प्रकरणात शाहरूखही …

The post नाशिक : साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ॲड. अजय मिसर सरकारी वकील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ॲड. अजय मिसर सरकारी वकील