धुळे : अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे येथे आजपासून (दि.२१) सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला (Ahirani Sahitya Sammelan)  सुरूवात झाली. या संमेलनात आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा भरला असून, या संमेलनाला खानदेशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे. आज गांधी पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. विशेषत: खानदेशी वाद्याच्या …

The post धुळे : अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन