Amol Mitkari : बाबा- बुवांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे राजकारण

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशात बाबा-बुवा व महाराजांचे पेव फुटले आहे. बाबा- बुवांकडून माणसा-माणसांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. धर्म व जातीच्या नावाखाली जनतेला भडकवून सामाजिक तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे. याला त्वरित आवर घालणे गरजेचे असल्याचे मत व्याख्याते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. त्रिशरण …

The post Amol Mitkari : बाबा- बुवांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading Amol Mitkari : बाबा- बुवांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे राजकारण

भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच – अमोल मिटकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना “सावित्री” कळलीच नाही. नथुरामी समर्थकांना आम्ही पुरून उरू. आपल्याला सलाम. आमची माता “सावित्रीच” असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केले आहे. काय आहे नेमके प्रकरण गेले काही दिवस माजी …

The post भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच - अमोल मिटकरी appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच – अमोल मिटकरी