Amruta Fadnavis : आपण एकत्र आहोत, हीच महाशक्ती

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ब्राह्मण महासंघ संस्था अनेकांसाठी झटते आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा आकांक्षा समजून घेत आहेत. ‘हम सब एक है’ आणि आपण एकत्र आहोत हीच महाशक्ती आहे. याच एकजुटीने आपल्याला परिवर्तन करता येईल, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. औरंगाबाद नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे सोमवारी (दि.14) अखिल भारतीय सर्व शाखीय …

The post Amruta Fadnavis : आपण एकत्र आहोत, हीच महाशक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading Amruta Fadnavis : आपण एकत्र आहोत, हीच महाशक्ती