Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांच्या नावाने आज देशात व राज्यात गलीच्छ राजकारण सुरु आहे. आज प्रत्येक जण एकमेकांकडे माणूस म्हणून न बघता हा त्या जातीचा तो त्या धर्माचा म्हणून एकमेकांना हिणवत आहे. हे पाहून त्या महापुरुषांना देखील वाईट वाटत असेल. एखादया रंगाचा झेंडा लावला की तो आमुक धर्माचा, एखाद्या महापुरुषाचा फोटो …
The post Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’ appeared first on पुढारी.