Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या वतीने निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2019 पासून प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना वेळोवेळी खो घालण्याचे काम राज्यातील तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीने केले होते. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला होता, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. आता राज्यात …

The post Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला appeared first on पुढारी.

Continue Reading Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणात पदे मिळाल्यानंतर राजकीय नेत्यांचा सामान्यांशी, सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क तुटत असल्याचे अनेक अनुभव आहेत. मात्र, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून मतदारांच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी होत असतात. डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि. 5) चांदवड तालुक्यात एका लग्नघरी हजेरी लावून चक्क पुर्‍या …

The post Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल