जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण

भोकरदन: पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे गुरुवारी (दि.२४) अचानक दोघी सख्ख्या बहिणींचे निधन झाले. लहान बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. ही वार्ता मोठ्या बहिणीच्या कानावर पडताच ती देखील चक्कर येऊन खाली पडली. आणि त्यातच तिचे निधन झाले. या दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. …

The post जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण