शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राने देश वाचविला हेच सत्य आहे. शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते. प्रभू श्रीराम कुणा एकट्याचे नाहीत, किंवा एका पक्षाचे नाहीत, असा टोला भाजपला लगावत आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावे लागेल, असे इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आजपासून (दि.२३) राज्यव्यापी शिबिर सुरू झाले आहे. …

The post शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे

देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील जनसामान्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना तयार केल्या. अनेक योजनांचा लाभ जनतेच्या बँकेच्या खात्यात जमा करून भ्रष्टाचार रोखण्याचे मोठे काम त्यांनी केल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो द्वारा धुळे येथील देवपूर बस स्थानक येथे आयोजित …

The post देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे

जळगावमध्ये भाजपने प्रथमच जिल्हाध्यक्षपदी निवडले तीन शिलेदार

जळगाव : भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात प्रथमच तीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रावेर ग्रामीण अध्यक्षपदी अमोल हरिभाऊ जावळे, तर जळगाव शहर अध्यक्षपदी नगरसेविका उज्वला किरण बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ज भाजप तर्फे जिल्ह्यात यापूर्वी जळगाव ग्रामीण व जळगाव शहर असे दोन अध्यक्ष दिले होते. यात बदल करत आता तीन …

The post जळगावमध्ये भाजपने प्रथमच जिल्हाध्यक्षपदी निवडले तीन शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावमध्ये भाजपने प्रथमच जिल्हाध्यक्षपदी निवडले तीन शिलेदार

सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भाजप- शिंदे गटाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. आपल्याकडील मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांनी केला आहे. बोदवड शहरातील बाजार …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

धुळे: महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रेड्याची मिरवणूक

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे महापालिकेने सुचवलेल्या वाढीव करवाढीच्या विरोधात आज (दि.३१) ठाकरे गट आक्रमक झाला. महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रेड्याची मिरवणूक काढण्यात आली. ही करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे आणि देवपूरसह अन्य नगरात खासगी कंपनीच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणाअंती करवाढ सुचवण्यात आली …

The post धुळे: महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रेड्याची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रेड्याची मिरवणूक

कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (दि.१३) निकाल जाहीर झाला. यात सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसने बाजी मारली आहे. यात आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जिल्हा दूध संघात एका …

The post कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

मविआच्या नाकर्तेपणामुळे रखडलेल्या प्रश्नांची कोंडी युती सरकारने फोडली; अनुप अग्रवाल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले शिक्षणाचे चक्र आता रुळावर आले आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे महानगर प्रमुख अनूप अग्रवाल …

The post मविआच्या नाकर्तेपणामुळे रखडलेल्या प्रश्नांची कोंडी युती सरकारने फोडली; अनुप अग्रवाल appeared first on पुढारी.

Continue Reading मविआच्या नाकर्तेपणामुळे रखडलेल्या प्रश्नांची कोंडी युती सरकारने फोडली; अनुप अग्रवाल

प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत आज (दि.१२) भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक येथे भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रिया बेर्डे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. बेर्डे यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. …

The post प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. ५० गद्दार भाजपसोबत गेल्यापासून भाजपला आमची गरज उरली नाही, असे ते पक्षप्रवेश करताना अद्वय हिरे म्हणाले. हेही वाचंलत का? Under 19 World Cup : भारतीय महिला संघाची ’वर्ल्डकप’ फायनलमध्ये धडक! …

The post नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका