Bogus Doctor : मालेगावच्या बोगस डॉक्टरवर कारवाई

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्याअंतर्गत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसतानाही दातारनगरमध्ये दवाखाना चालविणार्‍या इसमाविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दंडात्मक कारवाई झाली आहे. प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटल, क्लिनीक, लॅब, डेकेअर सेंटर यांची तपासणी केली जात …

The post Bogus Doctor : मालेगावच्या बोगस डॉक्टरवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Bogus Doctor : मालेगावच्या बोगस डॉक्टरवर कारवाई

Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरात तब्बल २९० बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. बोगस डॉक्टर अनेकांच्या जीवाशी खेळताहेत सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील …

The post Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?