Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून ओमनी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

The post Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी'ने घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट

नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे इंडिका विस्टा एमएच 12 एफएन O745 या गाडीने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. यावेळी गाडीमध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते. गाडीने पेट …

The post नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार

नाशिक-वणी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

दिंडोरी, पुढारी वृत्‍तसेवा : नाशिक-वणी रस्त्यावर वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकाच्या कारने वनारवाडी फाट्यावर अचानक पेट घेतवा. यामध्ये संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी येऊन जळून खाक झाली. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, योगेश प्रकाश गिरासे (रा. शिरपूर जि.धुळे) हल्ली मुक्काम सिडको नाशिक हे आपल्या कुटुंबीयांसोबत कार (क्रमांक एम एच 15 सि टी 6333) नाशिक कडून वनी …

The post नाशिक-वणी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-वणी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

Nashik Lasalgaon : अचानक पेट घेतल्याने ओम्नी कार जळून खाक

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा लासलगाव शहर व पिंपळगाव नजीक या गावांना जोडणाऱ्या शिवनदी पुलावर बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ओम्नी कारला अचानक आग लागून ती खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ब्राह्मणगाव येथील भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे सुनील पगारे हे ओम्नी कारमधून (एमएच 15 …

The post Nashik Lasalgaon : अचानक पेट घेतल्याने ओम्नी कार जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : अचानक पेट घेतल्याने ओम्नी कार जळून खाक

नाशिक : मोहदरी घाटात धावती बीएमडब्लू जळून खाक, पाहा व्हिडीओ

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर येथील मोहदरी घाटात धावती महागडी बीएमडब्लू कार रविवारी (दि. 18) रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक पेटली. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. कार (क्र.GJ 04 BE 9882) जळून खाक झाली. सिन्नर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या …

The post नाशिक : मोहदरी घाटात धावती बीएमडब्लू जळून खाक, पाहा व्हिडीओ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोहदरी घाटात धावती बीएमडब्लू जळून खाक, पाहा व्हिडीओ