धुळे : ठाकरे गटाच्यावतीने महागाईच्या होळीचे दहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा : जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित बिघडले असून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ केली आहे. केंद्र सरकारचे वाढत्या महागाईवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. याच्या निषेधार्थ आज (दि.६) धुळे शहरातील जुनी महापालिका चौकात ठाकरे गटाच्या वतीने महागाईची होळी पेटविण्यात आली. या …

The post धुळे : ठाकरे गटाच्यावतीने महागाईच्या होळीचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ठाकरे गटाच्यावतीने महागाईच्या होळीचे दहन

नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार ‘शुल्क’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात मृत होणाऱ्या जनावरांचे प्रेत हलविणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिका संबंधितांकडून शुल्क आकारणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर सादर करण्यात आला आहे. सुमारे एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था नियमांमध्ये महापालिकांसाठी १८ प्रकारच्या स्वच्छताविषयक तरतुदी आहेत. त्यात जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावणे किंवा जनावरांचे प्रेत …

The post नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार 'शुल्क' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार ‘शुल्क’

केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा :   दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 22 रोजी या रोजगार मेळाव्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रेल्वेत …

The post केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी