Nashik Crime : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लंपास

नाशिक : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्याने लंपास केल्याची घटना ओढा येथे घडली. निलेश मधुकर चव्हाण (३३, रा. ओढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई ओढा आठवडे बाजारात शनिवारी (दि.२५) भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने निलेश यांच्या आईच्या गळ्यातील ६९ हजार २४० रुपयांची पोत चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत. …

The post Nashik Crime : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लंपास

Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याच्या पोती ओरबाडून (Chain snatching) पळ काढले आहेत. या प्रकरणी पंचवटी व इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत आशा उमेश कराड (65, रा. हनुमानवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या हनुमानवाडी परिसरातील श्री महालक्ष्मी किराणा दुकानात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी …

The post Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला appeared first on पुढारी.

Continue Reading Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला