नाशिक : चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या पावासामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्यात वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. प्रशासनाच्या वतीने नदी, नाले, तलाव क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, …

The post नाशिक : चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील कोलटेक फाटा शिवारातील म्हसोबा मंदिरातून २० हजार रुपये किंमतीच्या मोठ्या आकाराच्या सहा पितळी घंटा चोरणाऱ्या दोघा संशयिताना निफाड तालुक्यातील गोंदेगाव व गोळेगाव येथून पकडण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासाच्या आत चांदवड पोलिसांनी संशयिताना बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोलीत ईडीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने; जोरदार घोषणाबाजी याबाबत पोलिसांनी दिलेली …

The post नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक