जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी करत बंजारा समाज बांधवांनी जळगाव, चाळीसगाव येथे आंदोलन केले. जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी यावेळी खडसे …

The post जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक