धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील छावडी गावात एका १९ वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मखन गोजु पांढरे यांनी त्यांची पत्नी संगिता मखन पांढरे हिच्या काकास फोनद्वारे तुमची पुतणी संगिता ही वाड्यावर असताना पाणी घ्यायला गेली. मात्र, ती घरी परतली …

The post धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू