‘५० टक्के…महिला okk’ म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिलांना एस टी बस प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलत शुक्रवारपासून (दि.18) लागू करण्यात आली. ही योजना लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि.१८) या योजनेचा लाभ भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतला. या प्रवासादरम्यान त्यांनी ‘५० टक्के…..महिला okk’ च्या घोषणा देत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला. …

The post '५० टक्के…महिला okk' म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading ‘५० टक्के…महिला okk’ म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास