नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथील चौकाचौकांत, उद्यानांत तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढल्याने अखेर अंबड पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत सिडकोतील शिवाजी चौक, बडदेनगर, महाकाली चौक, साईबाबा नगर, पवननगर या भागांत कारवाईचा बडगा उचलला आहे. सोमवारी (दि.12) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने टवाळखोरांचे …

The post नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक : सिडकोचे कार्यालय बंद करण्याचे शासनाचे आदेश; ५२ वर्षानंतर कार्यालय होणार बंद

सिडको; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथे नवीन सिडको वसाहत उभारण्यासाठी १९७० मध्ये स्थापन करण्यात आले होते. सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सेवा सुविधा पायाभूत सेवा प्रकल्प पूर्ण केल्यांनतर, त्यांचे हस्तांतरण नाशिक महानगरपालिका यांचेकडे करण्यात आलेले असल्याने नाशिक येथील सिडकोचे कार्यालय त्वरीत बंद करण्याचे पत्रक नगरविकास मंत्रालयाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक यांना पाठविले आहे. शासनाने प्रापर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी …

The post नाशिक : सिडकोचे कार्यालय बंद करण्याचे शासनाचे आदेश; ५२ वर्षानंतर कार्यालय होणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे कार्यालय बंद करण्याचे शासनाचे आदेश; ५२ वर्षानंतर कार्यालय होणार बंद