राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर भारतामधील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. निफाडमध्ये शुक्रवारी (दि. १८) पारा ८.५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत नीचांकी तापमान ठरले असून, त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरातही किमान तापमानाच्या पाऱ्यात तब्बल दोन अंशांची घट झाल्याने गारठ्यात वाढ झाली. तीन दिवसांपासून हिमालयीन भागात …

The post राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड