नाशिक : अज्ञात ट्रक्टरच्या धडकेत कांदा व्यापारी ठार

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड–मनमाड रस्त्यावरील हॉटेल सहयाद्रीच्या समोर अज्ञात ट्रक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील कांदा व्यापारी राजाराम बाबुराव नवले (४८, डावखरनगर) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत अनिल भास्कर पेंढारी (३९, हरनूल) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक्टर चालकाविरोधात चांदवड ठाण्यात अपघाताचा गुन्हा …

The post नाशिक : अज्ञात ट्रक्टरच्या धडकेत कांदा व्यापारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात ट्रक्टरच्या धडकेत कांदा व्यापारी ठार