नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे घरात साठविण्यात आलेला मद्यसाठा जप्त करण्यास गेलेल्या पोलिस पथकाला वस्तीतील लोकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केली. महिला पोलिसालाही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कोशिंबेतील एका व्यक्तीच्या घरात देशी-विदेशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी पथक झाडाझडती घेत असताना घरातील …

The post नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण

जळगाव : निमड्या येथे तरुणाचा खून; गावाबाहेर आढळला मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील निमड्या गावातील एका ३२ वर्षीय तरुणाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संजय बारेला (वय ३२, निमड्या, ता. रावेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सातपुड्यातील निमड्या या आदिवासी भागातील गावापासून काही अंतरावर तरुणाचा …

The post जळगाव : निमड्या येथे तरुणाचा खून; गावाबाहेर आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निमड्या येथे तरुणाचा खून; गावाबाहेर आढळला मृतदेह

धुळे: गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : वाहन अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या टोळीतील एकाच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित गुन्हेगारांना शोधण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथे राहणारे समाधान ब्रिजलाल पाटील हे (एमएच ४६ बी बी 96 70) या गाडीने नवलनगर कडून नंदाळे गावाकडे जात …

The post धुळे: गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गाडी अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक

जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

जळगाव : चेतन चौधरी शासकीय, निमशासकीय कार्यालयायांत कर्मचाऱ्यांना ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा’ आहे असा फलक लावलेला सर्वच ठिकाणी दिसून येतो. मात्र, असे असले तरी त्याचा यंत्रणेवर कितपत परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. जळगाव जिल्ह्यात एसीबीने वर्षभरात केलेल्या २७ कारवायांमध्ये ३८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिस …

The post जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

नाशिक : कोयता गँगचा पंचवटीतही धुमाकूळ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत सुरू झाली असून, पंचवटी परिसरात कोयता गँगने प्रचंड धुमाकूळ घातल्याची संतापजनक घटना घडली असून, या गँगने एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळ केली आहे. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांवर कोयत्याने हल्ला करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कथित कोयता गँगने …

The post नाशिक : कोयता गँगचा पंचवटीतही धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोयता गँगचा पंचवटीतही धुमाकूळ

नाशिक : मखमलाबाद रोडवरील “त्या” मृतदेहाची ओळख पटली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थनगर जवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान पंचवटी पोलिसांसमोर आहे. नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का …

The post नाशिक : मखमलाबाद रोडवरील "त्या" मृतदेहाची ओळख पटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबाद रोडवरील “त्या” मृतदेहाची ओळख पटली

नाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्‍याचा हल्ला

नाशिक (घोटी)  : पुढारी वृत्तसेवा मुंबईहून नाशिककडे सरकारी ठेकेदार पंकज ठाकरे (रा वडाळा रोड, इंदिरानगर नाशिक) हे आपल्या कारमधून (एमएच-15/जीएल-2233) येत असताना मुंढेगाव शिवारात अचानक त्यांच्या गाडीला एक कार पुढे आल्याने ठाकरे यांनी आपली कार थांबवली. समोरील गाडीमधून पाच जण खाली उतरले. त्यामधील एकाकडे बंदूक होती इतर चार जणांच्या हातात लोखंडी रॉड होते. या टोळक्याने …

The post नाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्‍याचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्‍याचा हल्ला

नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने सख्खा माजी सैनिक असलेला भाऊ व भावजय आणि पुतणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना ताब्यात घेतले आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेतीच्या रस्त्याच्या वादातून …

The post नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : गौरव आहिरे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार 2021 च्या तुलनेने 2022 मध्ये 18 टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमध्ये तीन हजार 666 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये यात वाढ होऊन चार हजार 455 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये दोन हजार 185 आकस्मिक मृत्यूची नोंद होती, …

The post नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट