नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने सख्खा माजी सैनिक असलेला भाऊ व भावजय आणि पुतणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना ताब्यात घेतले आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेतीच्या रस्त्याच्या वादातून …

The post नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : गौरव आहिरे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार 2021 च्या तुलनेने 2022 मध्ये 18 टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमध्ये तीन हजार 666 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये यात वाढ होऊन चार हजार 455 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये दोन हजार 185 आकस्मिक मृत्यूची नोंद होती, …

The post नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कांदा व्यापारी तुषार कलंत्री यांच्या बारावर्षीय मुलाचे अपहरण प्रकरणातील चौथ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. या चारही संशयित आरोपींना सिन्नर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 12 जानेवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले येथील कांदा व्यापारी कलंत्री …

The post नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड

नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने नव्याने पाच पथके तयार केली आहेत. खंडणी, दरोडा, शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांमध्ये निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाणेनिहाय कानाकोपऱ्यातील गुंड, गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे संकलन मध्यवर्ती ठिकाणी होणार असून, आवश्यकतेनुसार तातडीने गुंड, गुन्हेगारांची माहिती घेऊन …

The post नाशिक : गुन्हेगारांची 'कुंडली' होणार मध्यवर्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

पिंपळनेर शहरात या आठवड्यातील घरफोडीची पाचवी घटना ; दोन बंद घरांवर डल्ला मारत पाच लाखांचा ऐवज लंपास

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील माऊलीनगर व मंगलमूर्तीनगर मध्ये एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. बंद घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे नवीन कोरे कापड तसेच रोख रक्कम असा अंदाजे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या आठवड्यातील चोरीची ही पाचवी घटना घडली …

The post पिंपळनेर शहरात या आठवड्यातील घरफोडीची पाचवी घटना ; दोन बंद घरांवर डल्ला मारत पाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर शहरात या आठवड्यातील घरफोडीची पाचवी घटना ; दोन बंद घरांवर डल्ला मारत पाच लाखांचा ऐवज लंपास

नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच : पोलिसांच्या कारवाईला घाबरेना विक्रेते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी आहे. तरीदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा उपलब्ध असून, त्याचा वापरही होत आहे. पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीदेखील विक्री सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईलाही विक्रेते घाबरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणार्‍या मोठ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे. …

The post नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच : पोलिसांच्या कारवाईला घाबरेना विक्रेते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री सुरूच : पोलिसांच्या कारवाईला घाबरेना विक्रेते

नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदूरशिंगोटे येथील साई सोनाई व जाई पार्क हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीसंदर्भात माहिती मिळताच वावी पोलिसांनी या दोन्ही हॉटेलवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच बसंत कुमार बिसवाल (रा. भातपुरा, भद्रक, ओडिसा, हल्ली रा. नांदूरशिंगोटे) व जगन शिवराम शेळके (रा. नांदूरशिंगोटे) …

The post नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा

धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध मद्य तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पथकाने एका चारचाकी वाहनासह साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवैध मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवडे यांना मिळाली. त्यानुसार विभागाच्या वेगवेगळ्या पथकांना जिल्हाभरात रात्रीची गस्त वाढवण्याचे …

The post धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कंपनीस इंडस्ट्रिअल ऑइल सप्लाय करण्याचे खोटे सांगून एकाने येथील उद्योजकाला तब्बल 37 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. शहरातील नायगाय रोड येथील दत्तनगर परिसरात राहणारे सुयोग रमेश कानडे (31) यांची मुसळगावच्या औद्योगिक सहकारी वसाहतीत ओम साई बायोएजन्सी प्रा. लि. नावाने कंपनी आहे. संशयित आरोपी संतोष कुमार रा. मुंबई याने कानडे यांना …

The post नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना