मुंबई महापालिकेतील लिपिकाचा नाशिकमध्ये खून; पत्नी, मेहुणीनेच रचला कट
नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव डोंगर परिसरात सोमवारी आढळलेल्या संशयास्पद मृतदेहाचा तपास करताना मोठ्या कटाचा उलगडा झाला. मुंबई महापालिकेतील लिपिकाचा कौटुंबिक वादातून पत्नी, मेहुणी, तिचा मुलगा, साडू यांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले असून, नांदगाव पोलिसांनी २४ तासांत सहापैकी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १७ तारखेला मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या …