त्या फोटोचे समर्थन नाही, पण इतका बाऊ करण्याची गरज नाही

नाशिक : गुंड निलेश घायवळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात प्रवेश करुन भेट घेतल्याच्या फोटो व व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात गुंडाराज असल्याची टीकाही केली. गुंड निलेश घायवळ याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोविषयी पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता त्यांंनी या प्रकाराचे समर्थन नाही …

The post त्या फोटोचे समर्थन नाही, पण इतका बाऊ करण्याची गरज नाही appeared first on पुढारी.

Continue Reading त्या फोटोचे समर्थन नाही, पण इतका बाऊ करण्याची गरज नाही

नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

ओझर, पुढारी वृत्तसेवा: पोटाच्या पोरासारख्या बागा जपल्या. रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केले. आता काहीच राहील नाही, शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो. पण मदत खुपच तोकडी होते साहेब, द्यायची तर भरभक्कम मदत द्या, तोकडी मदत देऊ नका, आमचे पीककर्ज माफ करा, अशी आर्जव …

The post नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करून वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केली. याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ठाकरे गटाचे नेते व खा. संजय राऊत शनिवारी (दि. ४) अनुपस्थित राहिले. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ५० हजार रुपयांचे जमीन वॉरंट बजावले. अतिरिक्त मुख्य …

The post पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करून वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केली. याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ठाकरे गटाचे नेते व खा. संजय राऊत शनिवारी (दि. ४) अनुपस्थित राहिले. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ५० हजार रुपयांचे जमीन वॉरंट बजावले. अतिरिक्त मुख्य …

The post पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाच्या दडीने अवघ्या जिल्ह्यावर टंचाईचे सावट दाटले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. टंचाई काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. २८) आढावा बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस झालेला नाही. …

The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक

एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशातून हजारो शिवसैनिकांनी अथक श्रमातून शिवसेना पक्ष उभा केला आहे. एसी कॅबिनमध्ये बसून, कानात गोष्टी करून पक्ष चालविता येत नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ना. भुसे हे रविवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आले असता …

The post एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार – दादा भुसे

दिंडोरी: पुढारी वृत्तसेवा : गारपिटीमुळे रब्बी पिके आणि द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने येत्या दोन ते तीन दिवसांत नुकसानग्रस्त शेतीचे आणि बागांचे पंचनामे केले जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज (दि. १६) दुपारी दिले. पालकमंत्री दादा भुसे …

The post नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार - दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तत्काळ मदत देणार – दादा भुसे

धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे …

The post धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत