नंदुरबार: दंडपाणेश्वर मंदिरातील चोरीचा छडा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : शहरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या दंडपाणेश्वर गणपती मंदिरात दान पेट्या फोडून आणि मूर्तीवरील सव्वा किलो चांदीचे आभूषणे लंपास झाल्याने खळबळ उडाली होती. त्याचवेळी शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी केली होती. या चोरीचा तपास करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश मिळाले. दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत …

The post नंदुरबार: दंडपाणेश्वर मंदिरातील चोरीचा छडा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: दंडपाणेश्वर मंदिरातील चोरीचा छडा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त