अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून, नाशिक तालुक्यातील लहवित येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तेजस विठ्ठल आहेर याचे अशाप्रकारे झालेले निधन सर्वांना हळहळ लाऊन गेले. तेजस हा आपल्या कुटूंबियांसमवेत सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास खेळत होता. अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला तातडीने  दवाखान्यात नेले जात असताना असतानांच त्याचे निधन …

The post अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग …

The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

धक्कादायक ! बसच्या कूलेंटमधील तप्त पाणी अंगावर उडाल्याने चालकाचा मृत्यू

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- धावती बस बंद पडली म्हणून चालक रेडीएटरमधील कूलेंट पाहत असताना त्यातील गरम पाणी अंगावर उडून गंभीररित्या भाजलेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील राहूड घाट शिवारात ही घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गाने धुळे-नाशिक बस (एमएच ०६, बीडब्ल्यू १२३५) चालक संजय कृष्णा काकुलते (५२, रा. ओझर) हे १८ मार्च रोजी घेऊन चालले …

The post धक्कादायक ! बसच्या कूलेंटमधील तप्त पाणी अंगावर उडाल्याने चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! बसच्या कूलेंटमधील तप्त पाणी अंगावर उडाल्याने चालकाचा मृत्यू

दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प, पुढारी,वृत्तसेवा:- देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर (वय 26, रा. बार्न्स स्कुल) हा आपल्या केटीएम दुचाकी वाहनावरून नाशिकरोडकडे येत होता. त्याचवेळी ओमकार …

The post दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

सिन्नर : नाशिक – पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. ईश्वरी नाना गावंडे (२६, रा. तांभोळ ता. अकोले) व प्रवीण सोमनाथ पोकळे (२०, रा. पिंपळगाव निपाणी ता. अकोले) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. प्रवीण व ईश्वरी हे दुचाकीने (एम. एच. १७, बी. वाय. …

The post नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

Nashik Accident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा  नाशिक दिंडोरी रोडवरील करी लिव्हज हॉटेल जवळ रविवार (दि. २०) रोजी रात्री पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.  मेघराज अरुण देशमुख (वय २९, रा. लखमापूर, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेघराज देशमुख हे दुचाकी क्रमांक …

The post Nashik Accident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीसमोर 15 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच याच ठिकाणी सोमवारी (दि. १०) दुपारी 3.30 च्या सुमारास टायर फुटून कार दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून पिंपळगाव बाहुलाकडून त्र्यंबकच्या दिशेने कमलाकर पांडुरंग पारधी (३०), ललिता कमलाकर …

The post नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी

नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चांदवड – गणूर रस्त्यावरील गणूर शिवारात कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश बाळू ठाकरे (३२) याने चांदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अपघाताचा …

The post नाशिक : कार - दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचालकाचा मृत्यू झाला. तर बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळू एकनाथ बेंडकुळे (५८, रा.आशेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

नाशिक : बॅनर लावत असताना पडून एकाचा मृत्यू

नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगार ठार झाल्याचा प्रकार मुंबईनाका परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंढरीनाथ पवार (२५, रा. आयटीआय सिग्नल, सातपूर) हे नवजीवन इमारतीवर बॅनर लावत असताना पाय घसरून खाली ज‌मिनीवर पडले. जखमी अजयला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली …

The post नाशिक : बॅनर लावत असताना पडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बॅनर लावत असताना पडून एकाचा मृत्यू