गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी; सुषमा अंधारे यांची टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाने सुरू केलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची सभा होती. या सभेवरही पोलीस प्रशासनाकडून बंदी आणण्यात आली. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या, मुक्ताईनगरमधील नियोजित सभेवर सरकारकडून आकसबुद्धीनं, सत्तेचा गैरवापर करत, दरारा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. …

The post गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी; सुषमा अंधारे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी; सुषमा अंधारे यांची टीका