अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्‍याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत …

The post अरे बाप रे...रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा

धुळे : शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

धुळे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील निवडणुकांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा नगरपरिषदांचा …

The post धुळे : शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्टला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्टला मतदान