मुलादेखत आईवर दोघांकडून बलात्कार
पिंपळनेर (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा:– गावी जाणारी बस हुकल्याने खासगी वाहनाची वाट पाहत बसलेल्या आदिवासी मजूर महिलेवर रात्री दोन संशयितांनी पिंपळनेरच्या बैलबाजार मार्केटमधील शेडमध्ये तिच्या मुलादेखत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. गस्तीवर असलेले पोलिस पीडितेला सामोडे चौफुलीवर भेटले असता तिने आपबिती कथन केली. पोलिसांनी काही वेळातच पिंपळनेर येथील इंदिरा नगर भागातील नीलेश सतीश निकम (वय 32) आणि …