मनमाडला कडकडीत उन्हात ५७ टक्के मतदान
मनमाड: पुढारी वृत्तसेवा– अठराव्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाडला नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान केले. तापमानात मोठी वाढ होऊन देखील नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्यामुळे शहरात सुमारे 57 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. (Dindori Lok Sabha Voting) निवडणुकीत महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोघासह इतर सर्व …