Nashik : नाशिकच्या सराफ बाजाराविषयी थोडसं…

नाशिक :  गोदावरीच्या काटावर वसलेल्या नाशिकला हजारो वर्षांची पौराणिक व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. येथील धार्मिक स्थळे पाहिल्यावर माणसाला पुरातन काळाचे महत्व कळते. त्यासोबतच नाशिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे.  विविध प्रकारचे व्यवसायांबरोबरच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय येथे शतको वर्षापासून चालू आहे. पेशवाई काळात नाशिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने इ.स.१७२५ नंतर नाशिकची भरभराट झाली. …

The post Nashik : नाशिकच्या सराफ बाजाराविषयी थोडसं... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाशिकच्या सराफ बाजाराविषयी थोडसं…

Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदाच्या दिवाळीपर्वानिमित्ताने नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.24) घरोघरी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी (दि.23) बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. दिवाळीमधील सर्वाधिक महत्त्वाचा दिन म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी अमावास्या सुरू होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. नाशिककरांनी त्यासाठी …

The post Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन