Nashik Diwali 2022 : बाजारात खरेदीचा महामहोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दिवाळी सण मोठा, खरेदीला नाही तोटा’ अशी काहीशी स्थिती बाजारात बघावयास मिळाली. रविवार सुटीचा वार असल्याने अनेकांनी खरेदीचा येथेच्छ आनंद घेतला. त्यामुळे वाहने, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, किराणा, सजावटीचे साहित्य, मिठाई अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे दिसून आले. बाजारातील या गर्दीमुळे प्रत्येक रस्ता नागरिकांमुळे तुडुंब भरला होता. शिवाय प्रत्येक …

The post Nashik Diwali 2022 : बाजारात खरेदीचा महामहोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali 2022 : बाजारात खरेदीचा महामहोत्सव

Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेले सणोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. दिवाळीच्या (Nashik Diwali 2022) पार्श्वभूमीवर वीकेण्डचा मुहूर्त साधत रविवारी (दि. 23) प्रवाशांनी बसस्थानकांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांचा परिसर गजबजला होता, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग …

The post Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदाच्या दिवाळीपर्वानिमित्ताने नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.24) घरोघरी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी (दि.23) बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. दिवाळीमधील सर्वाधिक महत्त्वाचा दिन म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी अमावास्या सुरू होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. नाशिककरांनी त्यासाठी …

The post Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

दिपोत्सव : धनत्रयोदशीला बुकिंग आणि लक्ष्मीपूजनला डिलिव्हरी; वाहन बाजारात गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात ऑटोमोबाइल क्षेत्रावर आलेली मरगळ दसरा-दिवाळी सणामुळे दूर झाली आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी धनत्रयोदशीनिमित्त चारचाकी, दुचाकी, इलेक्ट्रिक बाइकची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने, रात्री उशिरापर्यंत समोर आलेले विक्रीचे आकडे थक्क करणारे ठरले. अनेकांनी धनत्रयोदशीला बुकिंग अन् लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचे नियोजन केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सांगलीत ढगफुटीसदृश अतिवृष्टी : सर्वत्र …

The post दिपोत्सव : धनत्रयोदशीला बुकिंग आणि लक्ष्मीपूजनला डिलिव्हरी; वाहन बाजारात गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : धनत्रयोदशीला बुकिंग आणि लक्ष्मीपूजनला डिलिव्हरी; वाहन बाजारात गर्दी

दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर स्वच्छतेकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवसा स्वच्छता केली जातेच. परंतु, आता रात्रीदेखील स्वच्छता करण्यात येणार असून, तशा प्रकारच्या सूचना स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. शहरातील रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, भद्रकाली, शालिमार या भागांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या भागात …

The post दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळी सणात आपण सहकुटुंब बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर थोडे थांबा! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स‌ कंपन्यांनी तिकिटांच्या दरात अवाच्या सव्वा वाढ केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबादसह अन्य मार्गांवर दुप्पट ते तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे कोराेनाच्या दोन वर्षांनंतर बाहेरगावी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचा खिसा …

The post दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले

दीपोत्सव : धन्वंतरी पुजनाने धनत्रोयदशीचा आनंद द्विगुणित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये: अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः तेजोमय पर्व दिवाळीतील दुसरा महत्वाचा दिवस अर्थात धनत्रोयदशी शनिवारी (दि.२२) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी यांचे मनोभावे …

The post दीपोत्सव : धन्वंतरी पुजनाने धनत्रोयदशीचा आनंद द्विगुणित appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : धन्वंतरी पुजनाने धनत्रोयदशीचा आनंद द्विगुणित

नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात ठिकठिकाणी यंदाही विविध सामाजिक, सामाजिक संस्थांतर्फे दिपोत्सवानिमित्त सांज पाडवा, पहाट पाडवा आणि दिवाळी पहाट अशा बहारदार गीत संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच नाशिककरांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाशिकसह सहा ठिकाणी दीपावलीनिमित्त …

The post नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जेलरोड येथील बंदीगृहातील दीवाळी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहाच्या प्रवेशव्दारावरील प्रगतीकेंद्रात दिपावलीच्या वस्तू नागरिकांना खरेदी करता येईल. उद्घाटनप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, शिवसेना शिंदे गटाचे भाऊलाल तांबडे, स्त्रीरोग तज्ज्ञ नलिनी बागूल, अश्विनी न्याहारकर, नलिनी कड, उपअधीक्षक सचिन चिकणे, अशोक मलवाड, विक्रम खारोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोडसे …

The post दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ

नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

 नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्हयातील सर्वच बाजार समित्या आज शनिवार दि. २२ पासून ३० ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी निमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीसाठी व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे सुट्टीवर गावी जातात. त्यामुळे बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. दरम्यान आज शनिवार पासून लासलगाव बाजार …

The post नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद