Diwali 2022 : जळगावात सुवर्णपेठेला यात्रेचे स्वरुप

जळगाव : दिवाळीनिमित्त सोन्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात फुलली आहे. कोरोना काळानंतर यंदा दिवाळी सर्वजण मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करत आहे. यातच दिवाळी सणानिमित्त महालक्ष्मी पूजनाला अनेक ग्राहक आपल्या घरात सोने खरेदी करत असतात. या स्पर्शभूमीवर धनत्रयोदशीपासून जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांची …

The post Diwali 2022 : जळगावात सुवर्णपेठेला यात्रेचे स्वरुप appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : जळगावात सुवर्णपेठेला यात्रेचे स्वरुप

नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात ठिकठिकाणी यंदाही विविध सामाजिक, सामाजिक संस्थांतर्फे दिपोत्सवानिमित्त सांज पाडवा, पहाट पाडवा आणि दिवाळी पहाट अशा बहारदार गीत संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच नाशिककरांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाशिकसह सहा ठिकाणी दीपावलीनिमित्त …

The post नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वच क्षेत्रांवर जागतिक मंदीचे सावट आहे. मात्र, असे असतानाही रियल इस्टेट क्षेत्रावर त्याचा कुठलाही परिणाम दिसून येणार नाही. विशेषत: दिवाळी काळात रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळणार असून, बांधकाम व्यावसायिकांनीही ग्राहकांची गरज ओळखून, दिवाळीनिमित्त गृहप्रकल्पांमध्ये विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणार …

The post Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट

Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवार (दि.22)पासून प्रकाशपर्वाला प्रारंभ होत असून, सध्या घरोघरी दिवाळीनिमित्त फराळ बनविले जात आहेत. शिवाय बाजारातही रेडिमेड फराळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्याचा आनंद बघावयास मिळत असला तरी, महागाईमुळे खिशाला बसत असलेली झळ फराळाचा गोडवा काहीसा तिखट करीत आहे. सध्या फराळाचे …

The post Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट