नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील हरसूल भागात गुरुवारी (दि. 23) दुपारी 4 च्या सुमरास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तहसीलदार श्वेता संचेती यांनी त्यास दुजोरा दिला असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नसल्याचे सांगितले आहे. हरसूल येथील ग्रामस्थांनी जमिनीला हादरे बसल्याचे सांगितले आहे. दुकानाचे काउंटर, घरातील कपाट आदी हादरल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर …

The post नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे

गुजरात सीमावर्ती भागात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांंमध्ये भीतीचे सावट

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तहसिलदार सचिन मुळीक यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तुर्कस्तान देशामध्ये झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतानाच क्षणार्धात झालेला विध्वंस व जिवितहानी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सीमावर्ती भागातील रघतविहीर, …

The post गुजरात सीमावर्ती भागात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांंमध्ये भीतीचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात सीमावर्ती भागात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांंमध्ये भीतीचे सावट