एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोणाच्या सांगण्यावरून छापेमारी होत नाही. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोंडाच्या वाफा सोडू नये. त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते …

The post एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर ईडीच्या अटकेत असलेले आमदार एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक वेळा जामीनासाठी अर्ज फेटाळला जात होता. अखेर दीड वर्षानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आमदार खडसे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपा-शिवसेना सरकारमध्ये आमदार एकनाथ खडसे हे महसूल मंत्री …

The post अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर

एकनाथ खडसेंकडून भाजप आमदाराविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आज (दि.१५) पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला. आमदार खडसे यांनी अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू …

The post एकनाथ खडसेंकडून भाजप आमदाराविरोधात अब्रूनुकसानीचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंकडून भाजप आमदाराविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भाजप- शिंदे गटाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. आपल्याकडील मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, याची धास्ती शिंदे गटाला असल्याने मंत्रिमंडळात नव्याने सामील होणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांनी केला आहे. बोदवड शहरातील बाजार …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : बुलढाण्यात खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांची स्वप्न भंग करणे योग्य होणार नाही, असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगवला …

The post आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले appeared first on पुढारी.

Continue Reading आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये प्रवेशाबाबत मोठी माहिती, म्हणाले…

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : ज्या पक्षाच्या वाढीसाठी आम्ही राबलो, त्याच पक्षात माझा छळ झाला. खोटे आरोप करुन अनेक चौकशींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आ. खडसेंना घरवापसीची ऑफर दिली आहे. यावर …

The post एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये प्रवेशाबाबत मोठी माहिती, म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये प्रवेशाबाबत मोठी माहिती, म्हणाले…

सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? सभागृहात एकनाथ खडसेंचा सरकारला संतप्त सवाल

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. भूखंड घोटाळ्यावरून आपल्याला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का? असा सवाल सरकारसमोर उपस्थित केला. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, …

The post सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? सभागृहात एकनाथ खडसेंचा सरकारला संतप्त सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? सभागृहात एकनाथ खडसेंचा सरकारला संतप्त सवाल

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या …

The post जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू

खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला नव्हता  त्यांच्याकडून तो घेण्यात आला होता, असा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज ( दि. २५ ) केले.  भूखंड घोटाळाप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. यावर  …

The post खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन

राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता विरोधकही त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यांच्या या …

The post राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित