नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. …

The post नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?

आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ महायुती पाठोपाठ विरोधक महाआघाडीतील घटक पक्षांमधील रस्सीखेच अंतर्गत संघर्ष वाढविणारी ठरली आहे. महायुतीतील शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकमधून हॅटट्रीक करण्याच्या तयारीत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. तर, महाविकास …

The post नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?

नाशिक: देवळाली व्यापारी बँक निवडणूक: अर्ज छाननीवेळी सत्ताधारी- विरोधकांमध्ये बाचाबाची

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जाची आज (दि.१७) छाननी झाली. यादरम्यान सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासमोरच सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये शिवीगाळ, शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. तसेच कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना किरकोळ धक्काबुकी देखील झाली. दरम्यान, या प्रकारामुळे बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात व्यापारी …

The post नाशिक: देवळाली व्यापारी बँक निवडणूक: अर्ज छाननीवेळी सत्ताधारी- विरोधकांमध्ये बाचाबाची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळाली व्यापारी बँक निवडणूक: अर्ज छाननीवेळी सत्ताधारी- विरोधकांमध्ये बाचाबाची

नाशिक : ग्रामपंचायतींच्या ३५० जागांसाठी १८ मे रोजी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील ३५० रिक्त जागांसाठी तसेच थेट सरंपचपदासाठी ६ ठिकाणी १८ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. इच्छुकांना येत्या २५ तारखेपासून नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. निवडणूक घोषित झाल्याने संबंधित प्रभागांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३४ जिल्ह्यांमधील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ रिक्त पदे तसेच …

The post नाशिक : ग्रामपंचायतींच्या ३५० जागांसाठी १८ मे रोजी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींच्या ३५० जागांसाठी १८ मे रोजी मतदान

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनसाठी २५ डिसेंबरला मतदान

देवळा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची थांबविण्यात आलेली निवडणूक येत्या २५ डिसेंबररोजी घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी दि. २६ रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांनी दिली. या संस्थेची सन २०२२-२०२७ या कालावधीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचा आदेश १४ …

The post नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनसाठी २५ डिसेंबरला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनसाठी २५ डिसेंबरला मतदान

Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात १९६ गावांत निवडणुकांची रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, इच्छुक उमेदवारांना सोमवार (दि.२८)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जासाठी २ डिसेंबरची अंतिम मुदत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांमध्ये पुढील पाच दिवस लगबग असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने निर्मिती झालेल्या तसेच …

The post Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात १९६ गावांत निवडणुकांची रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात १९६ गावांत निवडणुकांची रणधुमाळी

सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.१७) सकाळपासून सुरु होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने सरशी घेतली होती. त्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाने आघाडी घेतली. तर अन्य पक्षांना मात्र अल्पशा जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तालुकात आपली सत्ता कायम राखली आहे. तर …

The post सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व

नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, त्यांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी फक्त नऊ दिवस मिळणार असल्याने तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. एनडीएसटी सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे