शेतकऱ्यांनो सावधान! प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी केले आहे. अशी माह‍िती ज‍िल्हा व्यवस्थापक श‍िवाजी बोडके यांनी द‍िली आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि …

The post शेतकऱ्यांनो सावधान! प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांनो सावधान! प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक

कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात ग्रामीण भागात असंतोष पसरत आहे. त्यातून ‘ज्यांनी केली शेतमालाची निर्यातबंदी, त्यांना मतदान बंदी’ असे फलक झळकू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेलू येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फलकाचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोचे …

The post कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर  appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जगाचा पाेशिंदा असलेल्या बळीराजाकरिता शासन स्तरावर विविध योजना असतानाही शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. नाशिक जिल्ह्यात २०१४ ते आजपर्यंत ५८४ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जीवनप्रवास संपविला आहे. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया अशी ओळख लाभलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक १०९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. पाचवीला पूजलेला दुष्काळ, अवकाळी तसेच …

The post सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवल्याने जमिनींमध्ये ओलावा नाही. खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी हंगामही (Rabi season)  शेतकऱ्यांसाठी आशादायक नसेल, असे निरीक्षण केंद्रीय पथकांनी नोंदविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल, असे पथकाने स्पष्ट केले. अल निनाेच्या प्रभावामुळे चालूवर्षी महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली. नाशिकसह …

The post रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग 

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ११० घर, १५०० लोकसंख्या आणि ६०० एकर विस्तीर्ण भाग असलेले धुळवड गाव. दर वर्षी या सिझनमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतात. यावर्षी देखील ११० शेतकऱ्यापैकी १०५ शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. (Tomatto) गेली अनेक वर्ष पावसाने टोमॅटोचे नुकसान होत होते. तर हवा तसा भाव मिळत …

The post टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग  appeared first on पुढारी.

Continue Reading टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग 

टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग 

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ११० घर, १५०० लोकसंख्या आणि ६०० एकर विस्तीर्ण भाग असलेले धुळवड गाव. दर वर्षी या सिझनमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतात. यावर्षी देखील ११० शेतकऱ्यापैकी १०५ शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. (Tomatto) गेली अनेक वर्ष पावसाने टोमॅटोचे नुकसान होत होते. तर हवा तसा भाव मिळत …

The post टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग  appeared first on पुढारी.

Continue Reading टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग 

Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे …

The post Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांच्या शेतात टाटा ट्रस्टचा उपक्रम असलेल्या सस्टेन प्लसच्या माध्यमातून 90 सोलर पंप बसविल्यामुळे शेतकऱ्यांना विस्कळीत लोडशेडिंगच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या पिकांवर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले आहे. शिवाय सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेत 500 किलो क्षमतेचे 20 …

The post नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया

नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी नारायण सामोरे शेत नांगरणी करत असताना शेतात अचानक दोन बिबट्या आणि दोन बछडे दृष्टीस पडले, त्यांना पाहताच बैलजोडी सैरावैरा धावत सुटल्याने बिबट्यानेही शेतातून पळ काढला. हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला बैलांनी हल्ल्यापासून परावृत्त केल्याने या शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र यामुळे परिसरत घबराटीचे वातावरण …

The post नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

कवडदरा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोडा हा प्राणी सध्या लग्नाच्या वरातीत किंवा शर्यतीसाठी बघत असलो, तरी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एका शेतकऱ्याने मात्र बैलाऐवजी चक्क दोन घोड्यांना औताला जुंपले आहे. थेट घोड्यांच्या सहाय्याने शेत नांगरणीस सुरुवात केल्यामुळे हा प्रकार तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंता निसरड यांना शंकरपटाचा शौक असल्याने त्यांनी घोड्याचे …

The post Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे