जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जितेंद्र ऑटोमोबाइल्स व महिंद्रा जितेंद्र मोटर्सचे संचालक जितेंद्र शहा (वय ६८) यांना सायबर चोरट्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावे बोगस अँप विकसित करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. जितेंद्र शाह यांनी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘व्हाट्स अॅपवर सर्फिंग करत असताना त्यांना मागील एक महिन्यांपूर्वी सायबर चाेरट्यांनी व्हाट्स …

The post जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र शहा यांना साडेतीन कोटींचा गंडा, शेअर ट्रेडिंगच्या नावे फसवणूक

नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जळगाव येथे प्लॉट विक्रीच्या बहाण्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जळगावमध्ये मालमत्ता घेण्यासाठी टोकन व बुकिंगसाठी दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तऐवज दिल्याची फिर्याद गोपालसिंग राजपूत (66, …

The post नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा

नाशिक : बक्षीस म्हणून महागडी कार लागल्याचे आमिष दाखवून भामट्यांनी पाथर्डी फाटा येथील वृद्धास सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. अभिमन्यू नामदेव माळी (६२, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार १८ ते २६ मे दरम्यान त्यांना गंडा घालण्यात आला. माळी यांना व्हॉट्सअपवर बक्षिसात कार लागल्याचे सांगत भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या शुल्कापोटी २ लाख ५५ हजार ४६२ रुपये …

The post नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा द्राक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होऊन सुकेणा, उगाव परिसरासह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पाेलिस कोठडी देण्यात आली. बीके फ्रूट क्फत संशयित मनोज साहू (रा. चंद्रभागानगर, पिंपळगाव बसवंत), लक्ष्मण शिंदे (रा. वनसगाव) व जितू पाटील (रा. पिंपळगाव बसवंत) यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेत जाऊन द्राक्षमालाचा ४५ रुपये क्विंटल दराने व्यवहार ठरवला …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी

नाशिक : निवाणे ग्रामपंचायतीत ३० लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील निवाणे-दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पेसा अंतर्गत शासकीय योजनेत रक्कम ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पेसा सदस्य यांच्याविरोधात पंचायत समिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी युवराज सयाजी सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. निवाणे-दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतीत सन २०१६, २०१७, २०१८, ते २०२० ते २०२१ दरम्यान …

The post नाशिक : निवाणे ग्रामपंचायतीत ३० लाखांचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवाणे ग्रामपंचायतीत ३० लाखांचा अपहार

सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारसेवा केंद्रामार्फत आधारकार्ड अपडेशन करताना बायोमेट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे तिघांनी नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे संकलित केले. त्यानंतर सीएससी डीजीपे या ऑनलाइन मनी ट्रान्सफर सर्व्हिस ॲपमध्ये नागरिकांचे ठसे वापरून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून गंडा घातला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गंडा घालणाऱ्या तिघांना पकडले आहे. तिघांनी आधार ईनेबल …

The post सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या नावे बँकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे उद्योजकास २ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उद्योजकाच्या तक्रार अर्जावरून सातपूर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. जगदीश …

The post नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा

नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकास ऑनलाइन पद्धतीने सुमारे पावने तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संजय छनुलाल सेऊत (२५, रा. कामगार नगर, सातपूर) याने सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. संजय यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने १८ ते २१ एप्रिल दरम्यान इंटरनेट व फोनवरून गंडा घातला. संजय …

The post नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवार खरेदी करून द्राक्षमालाची खरेदी करीत पैसे न देता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत कारभारी ढबले (४५, रा. मातोरी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान, नौषाद मकसुद फारुकी, शमशाद …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुंतवणुकीसह कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने शहरातील दोघांना भामट्यांनी सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गंगापूर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य बाळासाहेब घुगे (२४, रा. अशोकस्तंभ) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित राकेश बापूसाहेब पानपाटील (४०, रा. पाइपलाइन रोड, गंगापूर) यांच्याविरोधात …

The post नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा