धुळे: शिरपूर तालुक्यात ८ लाखांची गांजाची रोपे जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : कापसाच्या पिकाच्या आडोशाला गांजाची शेती करण्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी आज (दि.२४) उघडकीस आणला. शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये ८ लाखांची गांजाची रोपे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात वन विभागाच्या शेती पट्ट्यावर गांजाची शेती केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे …

The post धुळे: शिरपूर तालुक्यात ८ लाखांची गांजाची रोपे जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: शिरपूर तालुक्यात ८ लाखांची गांजाची रोपे जप्त