गोदाप्रदूषण प्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या माध्यमातून ‘नमामि गोदे’सह शेकडो कोटींचे प्रकल्प राबविले जात असताना चांदशी गावातून सांडपाण्याचा नाला थेट गोदापात्रात सोडण्यात आल्याचे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. गोदा प्रदूषणमुक्तीच्या मनपाच्या प्रयत्नांना यामुळे खो घातला जात असल्यामुळे चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण चिंतेचा …

The post गोदाप्रदूषण प्रकरणी 'या' ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading गोदाप्रदूषण प्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीला बजावणार नोटीस

नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारपासून गंगेच्या धर्तीवर गोदा आरती सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी मह‍पालिका मुख्यालयात अधिकार्‍यांसमवेत ‘नमामी गोदा’ या प्रकल्पाचा आढावा घेत गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम दिला. बुधवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत शहर अभियंता शिवकुमार …

The post नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम

नाशिक : पुढारी ऑनलाइन शहर परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांमधून वाहून आलेले दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदावरीत मिसळले. नदीकिनाऱ्यावरील गटारांचे बहुतांश चेंबरही तुंबले. यामुळे रामकुंडासह गांधीतलावातील पाण्यावर असा फेस तयार झाला होता. पर्यावरणप्रेमींकडून वारंवार पाठपुरावा करूनही मनपा प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याने गोदाप्रदूषणचा प्रश्न कायम आहे. जलप्रदुषणाचे हे विदारक छायाचित्र टिपलयं हेमंत …

The post नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम

नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी असलेल्या शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि लगतच असलेल्या मनपा शाळा क्र. 16 मध्ये उभारलेल्या बेघरांसाठीच्या निवारागृहाला (शेल्टर हाऊस) पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकून पडलेल्या 65 वृद्धांना मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप …

The post नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका