नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’

नाशिक : अंजली राऊत-भगत ‘ताई, हे गुगल पे काय असतं?, हा प्रश्न आहे नाशिकमध्ये भरलेल्या रानभाज्या महोत्सवातील स्टॉलधारक ग्रामीण भागातील महिलांचा. एकीकडे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर वाढला असल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकपासून अवघ्या काही किमी अंतरावर राहणार्‍या महिलांच्या गावीही ‘डिजिटल पेमेंट’ नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने …

The post नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’