‘ईपीएफओ’च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) कार्यालयात एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेणाऱ्या तीन संशयितांची रवानगी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेशान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने पाच दिवासांच्या चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी तपासातील मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यावर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात …

The post 'ईपीएफओ'च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ईपीएफओ’च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी

Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने सप्टेंबरमध्ये मालेगावसह पुणे, बीड, कोल्हापूर येथून पकडलेल्या ‘पॉप्युलर फ—ंट ऑफ इंडिया’च्या पाच पदाधिकार्‍यांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि.3) न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. या संशयितांचा जर्मन बेकरी व हैदराबाद येथील बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपींसोबत संबंध असल्याचा संशय दहशतवादविरोधी पथकास आहे. या संशयितांनी …

The post Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ