देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी दरम्यान एकास देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दारु जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पो. नि संदीप पाटील, हवालदार योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, …

The post देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

जळगाव- धरणगाव शहरातील संजय नगर परिसरात एका महिलेला तिच्या मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, धरणगाव शहरातील संजय नगर परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा …

The post व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-येथील आयएमआर महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केला. अशी तक्रार ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शहरात आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात …

The post अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगरात पुन्हा पकडला ३ लाखांचा गुटखा

जळगाव-महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला गुटखा मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येत असताना मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 लाख 9 हजार 220 रुपयांचा गुटखा व एक कार असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखू युक्त गुटख्याला प्रतिबंध घातला आहे व तो विक्रीवर ही प्रतिबंध टाकण्यात आलेला आहे. असे असतानाही जळगाव जिल्ह्यात खुलेआम …

The post मुक्ताईनगरात पुन्हा पकडला ३ लाखांचा गुटखा appeared first on पुढारी.

Continue Reading मुक्ताईनगरात पुन्हा पकडला ३ लाखांचा गुटखा

पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

जळगाव-  चोपडा शहराजवळील धनवाडी रस्त्यावर शेतात राहणाऱ्या बारेला कुटुंबातील पती-पत्नी यांच्यात झालेल्या पैशाच्या वादातून वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून पत्नीचा खून केला. या प्रकरणी चोपडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरा जवळील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनवाडी रस्त्यावर कैलास …

The post पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून appeared first on पुढारी.

Continue Reading पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

महिलांनीच महिलांना घेरले, दाग-दागिने घेऊन झाल्या पसार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या शिवमहापुराण कथा सुरु आहे. दरम्यान शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी 20 ते 22 महिलांनी काही महिलांना घेरून त्यांच्या जवळील दाग-दागिने घेऊन पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसेच कुऱ्हा पानाचे येथील सत्कार समारंभात ८१ हजार पाचशे रुपये लंपास झाले आहेत. जरांगेंच्या सत्कार समारंभात… याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा …

The post महिलांनीच महिलांना घेरले, दाग-दागिने घेऊन झाल्या पसार appeared first on पुढारी.

Continue Reading महिलांनीच महिलांना घेरले, दाग-दागिने घेऊन झाल्या पसार

जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरट्यांनी कापसाच्या गोण्या, मशीन, जनावरे, मोटरसायकल अशा विविध मुद्देमालाच्या चोऱ्या करून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी उदय नारायणराव देशमुख यांच्या शेतात असलेल्या शेडचे कुलूप तोडून त्यामधून २४ हजार रुपयांच्या कापसाच्या गोण्या व सहा हजार रुपयांच्या कोंबड्या सावतर शिवारामधून …

The post जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला बंदी असताना मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी 22 लाख 60 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकप गाडी एम एच १९ सी वाय 5338 विक्री, वितरण …

The post जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा जामनेर-बोदवड रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता दोन मोटरसायकल आणि एका कारमध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे मोटरसायकलवर सुनील वही व दत्तू माळी हे निघाले होते. त्या पाठोपाठ ईश्वर पारधी हेही दुचाकीवरून निघाले होते. यादरम्‍यान मालदाभाडी …

The post जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू !

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा एरंडोल शहरांमध्ये नगरपालिकेच्या एका बांधकामावर ठिकाणी मुले खेळत असताना नऊ वर्षीय मुलाच्या छातीत आसारी (सळई) घुसून त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्‍टेशनमध्ये नगरपालिकेचे अभियंता व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु …

The post जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू !